होस्ट विद्युत जमवाल आणि स्पेशल गेस्ट अक्षय कुमार सह ‘इंडियाज अल्टीमेट वॉरियर’ ह्या आपल्या आगामी नॉन फिक्शन कार्यक्रमासह डिस्कव्हरी नेटवर्क ‘भारत के नये महायोद्धा की खोज’ साठी सज्ज
विद्युत जमवाल होस्ट असलेल्या इंडियाज अल्टीमेट वॉरियरला 4 मार्च रोजी डिस्कव्हरी+वर सादर केले जाईल व त्यानंतर 14 मार्च रोजी ते डिस्कव्हरी चॅनलवर सादर केले जाईल; मानद दोजो मास्टर म्हणून अक्षय कुमारचा विशेष भाग 11 मार्च रोजी डिस्कव्हरी+ वर आणि 16 मार्च रोजी…









