बँक ऑफ बडोदाने मिलिंद सोमण यांच्यासोबत ‘ग्रीन राइड’च्या दुस-या पर्वाची घोषणा केली
#BOBGreenRideWithMilind 2.0 मुंबई, 16 डिसेंबर, 2022 (GPN): भारतातील आघाडीच्या सार्वजनिक बँकापैकी एक असणा-या बँक ऑफ बडोदा या बँकेतर्फे आज ग्रीन राइड – एक पहल स्वच्छता की ओर या उपक्रमाचे दुसरे पर्व लाँच करण्यात आले. पर्यावरण…






