21 जून, आंतरराष्ट्रीय योग दिन जगाला एकत्र आणणारा निरोगी,आरोग्यदायी मार्ग – डॉ. हनी सावला, इंटर्नल मेडिसिन स्पेशलिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल
(डॉ. हनी सावला, इंटर्नल मेडिसिन स्पेशलिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल यांचा विशेष लेख) मुंबई, 21 June, 2023 (GPN):- आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो, हा दिवस म्हणजे जागतिक आरोग्य व कल्याण…