नवी मुंबईत ‘अपोलो जेनोमिक्स इंस्टिट्यूट’ ची स्थापना – अनुवांशिक विकारांवर योग्य उपचार करण्याचे अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे आवाहन !
कार्यक्रमाच्या फोटोंसाठी क्लिक करा: येथे नवी मुंबई, ११ जानेवारी २०२३ (GPN): नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आज अनुवांशिक विकार असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी अपोलो जेनोमिक्स इंस्टीट्यूट्सची स्थापना केली आहे. जेनोमिक अनुवांशिक…









