प्रतिजैविकांचा विचारपूर्वक वापर करण्यास प्रोत्साहन देणारा उपक्रम – राष्ट्रीय ‘प्रतिजैविक देखरेख उपक्रम’ अपोलोने सुरु केला
मुंबई, १८ नोव्हेंबर, २०२२ (GPN): आशियातील एक अग्रगण्य एकात्मिक आरोग्य सेवा प्रदाता, अपोलोने आज राष्ट्रीय स्तरावर ‘अपोलो प्रतिजैविक देखरेख उपक्रम (अपोलो एएसपी)’ चालू करण्याची घोषणा केली. हा उपक्रम प्रतिजैविक प्रतिरोधक (एन्टीमायक्रोबायल रेझिस्टन्स् एएमआर) या समस्येबद्दल, जागरूकता…