नवी मुंबईत झाले आठवे यशस्वी हृदय प्रत्यारोपण
दुर्मिळ हृदयग्रस्त ४० वर्षीय रुग्णाचे हृदय प्रत्यारोपण यशस्वी २ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्राप्त झाले नवे हृदय मुंबई, ३० मे २०२३ (GPN): नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वात प्रगत बहु-वैशिष्ट्ये असलेले चतुरस्त्र वैद्यकीय सेवा…