न्यूगो च्या E-K2K इलेक्ट्रिक बस मोहिमेला ‘’एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’’ कडून दुहेरी मान्यता मिळाली
मुंबई, 31डिसेंबर 2024 (GPN): ग्रीनसेल मोबिलिटी ची भारतातील सर्वात मोठी इंटरसिटी इलेक्ट्रिक बस सेवा न्यूगो च्या इलेक्ट्रिक बसने काश्मीर ते कन्याकुमारी हया मोहिमे अंतर्गत जास्तीत जास्त अंतराचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि…