रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश
मुंबई, 23 अप्रैल, 2026 सचिन मुर्देश्वर/जीपीएन 📞 8108510506: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचविला आहे. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट आहेत. राज्याबाहेर मात्र गटबाजी नाही. देशभरात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित…









