एयु स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने माजी आरबीआय डेप्युटी गव्हर्नर श्री एच. आर. खान यांची नॉन-एक्झिक्युटीव्ह इंडिपेंडन्ड डायरेक्टर म्हणून निवड
श्री. खान यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी डेप्युटी गव्हर्नर आणि एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून कामकाज पाहिले, त्यांच्या गाठीला बँकिंग अँड फायनान्स, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स, इकनॉमिक्स अँड फायनान्शियल मार्केट्स क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आहे. बँकेला आपल्या सदस्य मंडळात व्यावसायिकांचा…