सिट्रोनची नवीन सी ५ एअरक्रॅास एसयूव्ही भारतात लाँच : अधिक आरामदायी, मजबूत आणि अनोख्या डिजाईनने युक्त एसयूव्ही
सिट्रोनच्या नवीन सी ५ एअरक्रॉस एसयूव्हीची सुरूवातीची किंमत आहे INR 36,67,000 (एक्स–शोरूम दिल्ली) ऑन–बोर्ड कम्फर्ट बेंचमार्क, नवीन सी ५ एअरक्रॉस एसयूव्ही मध्ये सिट्रोनचा अॅडव्हान्स कम्फर्ट सस्पेंशन, नवीन सिट्रोन अॅडव्हान्स कम्फर्ट सीट्स, प्रशस्त जागा आणि मॉड्यूलरिटी…