ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एका मोबिलिटीचा गोईगोनेटवर्कसोबत सहयोग
गोईगोनेटवर्क हे एकाच्या ९-मीटर बसचे अधिकृत इलेक्ट्रिक चार्जिंग सोल्यूशन पुरवठादार असून ते ३० किलोवॅट, ६० किलोवॅट आणि १२० किलोवॅटची एआरएआय व ओसीपीपी मान्यताप्राप्त स्टेशन्स उभारणार आहेत मुंबई, २१ सप्टेंबर, २०२२ (GPN): इलेक्ट्रिक वाहने व तंत्रज्ञान कंपनी…