बँक ऑफ बडोदा उत्सवांच्या निमित्ताने सादर करत आहे ‘खुशियों का त्योहार’
होम लोनवर आकर्षक ऑफर्स – शून्य प्रक्रिया शुल्क आणि 7.95% या खास दराने डिजिटल पद्धतीने जलद कर्जवितारणाची सुविधाने कार लोन उपलब्ध लोन घेणे अधिक सुलभ करण्यासाठी सुरळीत प्रक्रियेसह डिजिटल लेंडिंगअभियानची सुरुवात बडोदा तिरंगा जमा योजनावर आकर्षक व्याजदर….