युनियन बँक ऑफ इंडियाने एलआयसी म्युच्युअल फंडाशी केला करार
मुंबई, 8 नोव्हेंबर, 2022 (GPN): युनियन बँक ऑफ इंडियाने म्युच्युअल फंड उत्पादनांच्या बँक शाखांद्वारे वितरणासाठी एलआयसी म्युच्युअल फंडाशी करार केला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक श्री संजय नारायण आणि एलआयसी म्युच्युअल फंडाचे कार्यकारी संचालक…