“आज़ादी का अमृतमहोत्सव वर्षानिमित्त स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर इतिहास” ‘मुंबई पोर्ट अथॉरिटी’ तर्फे भव्य छायचित्र प्रदर्शन मेळावा चे श्री.सर्बानंद सोनोवाल यांचे हस्ते १५ मे २०२२ रोजी उद्घाटन
बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री आणि आयुष मंत्री सन्माननीय श्री.सर्बानंद सोनोवाल यांचे हस्ते १५ मे २०२२ रोजी उद्घाटन करण्यात आले. मुंबई १५ मे २०२२ (GPN)– १५० वर्षे पूर्ण करण्यासाठी सज्ज असलेले ‘मुंबई पोर्ट अथॉरिटी’ हे…









