रेनॉल्ट क्विडला वर्षातील सर्वोत्कृष्ट प्री-ओन्ड स्मॉल हॅचबॅक कार म्हणून घोषित करण्यात आले
मुंबई, 10 जानेवारी 2023 (GPN):– रेनॉल्ट, भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँडच्या रेनॉल्ट क्विड ने वर्ष 2023चा सर्वोत्कृष्ट प्री-ओन्ड स्मॉल हॅचबॅक कार ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह प्रकाशन गृह, ऑटोकार इंडिया यांच्या…









