बॉलिवूड अभिनेत्री तबू करणार कल्याण ज्वेलर्सच्या शोरूमचे उद्घाटन
नवी मुंबईतील नेक्सस मॉलमध्ये २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता करणार उद्घाटन नवी मुंबई, 28 जून 2025 (GPN): भारतातील आघाडीच्या व विश्वासार्ह दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आज नवी मुंबईतील नेक्सस सीवुड्स मॉलमध्ये आपल्या…









