कोविड-19 लसीकरण झालेल्या ग्राहकांकरिता रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीसह प्रीमियमवर 2.5% ची सूट
मुंबई, 30 डिसेंबर 2022 (GPN): प्रतिबंधात्मक लसीकरणाला चालना देण्यासाठी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’तर्फे कोविड -19 लसी किंवा वर्धक मात्रा (बूस्टर शॉट) आणि ह्युमन पॅपिलोमाव्हायरस व्हॅक्सीन किंवा न्यूमोकोकल व्हॅक्सीन यांसारख्या इतर लसी घेतल्या आहेत त्यांना विमा प्रीमियमवर 2.5 टक्के सूट* देण्यात…









