मेडिकवर हॉस्पिटल्सचे सुपर स्पेशालिटी क्लिनिक आता उलव्यातही
~ क्लिनिकमध्ये कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, पल्मोनोलॉजी, न्यूरोलॉजी, पेडियाट्रिक, डोके आणि नेक कॅन्सर सर्जरी, यूरोलॉजी आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी यासह विविध विभाग उपलब्ध नवी मुंबई, ८ सप्टेंबर २०२३ (GPN): उलवेकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा आणि उपचार प्रदान करण्यासाठी मेडीकवर हॉस्पिटल्सने…









