सिडबी आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडी एंटरप्रेन्युअर्स विंगतर्फे उद्योगिका स्वावलंबन मेळा ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२२ दरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे
मुंबई,१ ऑक्टोबर२०२२ (GPN):- स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन महिला उद्योजक विंग (विआयए एलइडब्लू) यांनी ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत कुसुमताई वानखेडे हॉल, उत्तर अंबाझरी रोड येथे “उद्योजिका स्वावलंबन मेळावा”…






