बँक ऑफ बडोदाच्या अकाउंट अॅग्रीगेटर प्रणालीद्वारे उपलब्ध डिजिटल कर्जे
फायनान्शिअल इन्फर्मेशन यूजर म्हणून बँक प्लॅटफॉर्मवर सक्रिय मुंबई, 11 ऑक्टोबर, 2022 (GPN): भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदा द्वारे फायनान्शिअल इन्फर्मेशन यूजर (Financial Information Unit) म्हणून अकाउंट अॅग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर (Account Aggregator) सक्रिय झाल्याचे आज…