माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट (DBUs) लाँच केले. बँक ऑफ बडोदाने 8 डिजिटल बँकिंग युनिट उघडले
मुंबई, 17 अक्टूबर, 2022 (GPN): माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट्स (डीबीयू ) राष्ट्राला समर्पित केल्या. माननीय पंतप्रधानांनी सुरू केलेल्या या 75 डीबीयूंपैकी,…