Articles by Sachin Murdeshwar









देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड (DIL) मधील पिझ्झा हटचे सीईओ श्री अमिताभ नेगी यांनी आज मुंबईस्थित श्रीमती कमला मेहता एनजीओच्या विशेष दिव्यांग मुलांसमवेत DIL च्या 1000 व्या आउटलेटचे उद्घाटन केले.

मुंबई, ०७ जुलै, २०२२ (GPN)/ फोटो बातम्या:देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड (DIL) मधील पिझ्झा हटचे सीईओ श्री अमिताभ नेगी यांनी आज मुंबईस्थित श्रीमती कमला मेहता एनजीओच्या विशेष दिव्यांग मुलांसमवेत DIL च्या 1000 व्या आउटलेटचे उद्घाटन केले.