नीरज पांडे आणि मनोज वाजपेयीसोबत भागीदारीमध्ये डिस्कव्हरी+ आपल्या आगामी टायटल ‘सीक्रेटस ऑफ द कोहीनूर’ मध्ये जगातील सर्वांत मौल्यवान हिरा- कोहीनूरच्या गूढाभोवती असलेली आजवर न सांगितलेली कहाणी उलगडणार आहे
~चाहत्यांच्या आवडत्या ‘सीक्रेटस’ डॉक्युसिरीजमधील दुस-या मालिकेला 4 ऑगस्ट 2022 पासून फक्त डिस्कव्हरी+ वर प्रसारित केले जाणार आहे~ ~खासदार व लेखक डॉ. शशी थरूर, इतिहासतज्ज्ञ इरफान हबीब, प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञ के. के. मुहम्मद, एड. जे साई…









