पनवेल, ७ जून २०२३:- श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे भूमीपूजन व पायाभरणी समारंभ, उलवे, नवी मुंबईत संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सोबत नवी मुंबईचे उप-महापौर आणि रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी सुद्धा पायाभरणी समारंभात भाग घेतला.
Be the first to comment on "श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे ‘भूमिपूजन’ सोहळा संपन्न आता नवी मुंबईत उभी राहणार तिरुपती मंदिराची प्रतिकृती"