मुंबई, 25 डिसेंबर, 2022 (GPN): वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल ने “बी अ सांता” हा उपक्रम द सालवेशन आर्मीच्या संयुक्त विद्यमाने वृद्धाश्रमातील सदस्यांसोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत, वोक्हार्ट हॉस्पिटलने किराणा सामान, ब्लँकेटचे वाटप केले आणि त्यांना हात स्वच्छतेचे महत्त्व शिकवले त्यानंतर डॉक्टर शीतल गोयल, सल्लागार न्यूरोलॉजिस्ट यांनी ध्यान सत्र आयोजित केले होते.
Be the first to comment on "बी अ सांता” हा वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल कडून उपक्रम साजरा"