रेनो इंडियातर्फे बीएस VI स्टेप 2 उत्सर्जन नियम अनुरूप असलेली 2023ची नवीकोरी श्रेणी सादर
या संपूर्ण श्रेणीमध्ये या क्लासमधील सर्वोत्तम सुरक्षा फीचर्स समाविष्ट आहेत मुंबई, 11 फेब्रुवारी, 2023 (GPN)): रेनो या भारतातील आघाडीच्या युरोपियन ब्रँडने कायगर, ट्रायबर आणि क्विडसह त्यांची संपूर्ण श्रेणी बीएस VI स्टेप 2 उत्सर्जन नियमबद्ध करत रेनोचा…