एका मोबिलिटीचा, भारतात आघाडीची जागतिक ओईएम तयार करण्याच्या उद्देशाने मित्सुई आणि व्हीडीएल ग्रुपशी सहयोग
• एका, मित्सुई आणि व्हीडीएल ग्रुप ह्यांच्यात दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी; ह्यात संयुक्त गुंतवणुका, इक्विटी व तंत्रज्ञान सहकार्य आदींचा समावेश • 100 दशलक्ष डॉलर्स (850 कोटी रुपये) एवढी संयुक्त गुंतवणूक टप्प्या-टप्प्याने केली जाणार, ह्या सहकार्यामुळे इलेक्ट्रिक…