बोरिवली मध्ये कल्याणने सुरू केले नवीन शोरूम
नवीन शोरूम मध्ये कल्याणची ‘विशेष मुहूर्त लॉन्ज’ ही अनोखी संकल्पना सादर मुंबई, २ फेब्रुवारी २०२३ (GPN): भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या कल्याण ज्वेलर्सने मुंबईतील बोरिवली येथे नवीन डिझाईन केलेले शोरूम सुरू केले. एक खास वैयक्तिकृत खरेदीचा…