जॉयविल शापूरजी हाऊसिंगने सौरव गांगुलीला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे
मुंबई, 08 फेब्रुवारी, 2022 (GPN):- शापूरजी पालोनजी ग्रुपचा महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण ब्रँड जॉयविल शापूरजी हाऊसिंगने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. असोसिएशनचा एक भाग म्हणून, सौरव गांगुली कंपनीच्या ब्रँड…