#Wockhardt Hospital Mumbai Central engages with Mumbai’s HeartLine BEST to spread awareness on World Heart Day

जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने जागृती निर्माण करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलने मुंबईची “हृदयवाहिनी” बेस्टसह आरोग्य उपक्रम आयोजित केला

मुंबई, २८ सप्टेंबर २०२२ (GPN): हृदयविकार हे भारतातील मृत्यूचे मुख्य कारण आहे आणि आपल्या आरोग्यसेवा यंत्रणेवरील एक मोठे ओझे आहे. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने १०० हून अधिक बेस्ट कर्मचाऱ्यांना सीपीआर प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील…