Walchand PeopleFirst Limited (WPFL)


वालचंद पीपलफर्स्ट लिमिटेडचा डेल कार्नेगीच्या नवीन सब-फ्रेंचायजीसह पुणे येथे विस्तार

मुंबई, 12 जानेवारी 2024 (GPN): – वालचंद पीपलफर्स्ट लिमिटेड (WPFL), हा कार्यालयीन पर्याय क्षेत्रातील आद्यकर्ता असून डेल कार्नेगीसाठी सब-फ्रेंचायजी म्हणून रिसेट लर्निंगची नियुक्ती करून पुणे येथे धोरणात्मक विस्ताराची घोषणा करण्यात आली. बँकिंग उद्योगातील अनुभवी दिग्गज विनोद खोत त्यांच्या दोन दशकांहून अधिक नेतृत्व…