#Vasai Viral Railway Station Sanitiser Sanitation

वसई-विरार रेल्वे स्थानकांत कोरोनाला लाल सिग्नल – रेल्वे स्थानकांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी पालिकेने कंबर कसली

Mumbai, 22 March, 2020: जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या साथीचा मुकाबला करण्याचा चंग वसई-विरार महापालिकेने बांधला आहे. मुंबई शहरात पाय पसरत असलेला कोरोना वसई विरार महापालिकेच्या हद्दीत रेल्वे मार्गाने शिरकाव करू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करण्यात येत…