अपग्रॅड चार शहरांमध्ये विस्तार करणार. विद्यार्थ्याच्या प्रशिक्षणासाठी ३,३५,००० चौरस फूट जागा अपग्रॅडने घेतली
मुंबई, २१ नोव्हेंबर २०२२ (GPN): अपग्रॅड ने आपली वाढ आणि विस्तार कायम ठेवत भारतातील आणि जगातील विद्यार्थ्याना प्रभावित करून त्यांना नोकरी साठी तयार करण्याचे योजले आहे. आतापर्यंत ‘वन अपग्रॅड’ ने ८.२ मिलियन एवढ्या शिकणाऱ्या व्यक्तींना…