अपग्रेडची भारतात १५० कोटींची गुंतवणुकीची योजना
अपग्रेड ऑनलाईन ब्लेंडेड डिग्री प्रोग्रॅम्ससाठी सक्षम करणारी भारतातील पहिली एडटेक कंपनी मुंबई, १७ जून २०२० (GPN): भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन उच्च शिक्षण कंपनी अपग्रेड पहिल्यांदा पदवी शिक्षण क्षेत्रात उतरत असून नामांकित जामिया हमदर्दसोबत अपग्रेड बीबीए…