#Tulips-A Caring Touch

ट्युलिप्स कोविड-१९ स्वॅब विकसित करणारी भारतातील पहिली कंपनी

कोविड-१९ निदानाला चालना देण्यासाठी स्वॅबचे साप्ताहिक उत्पादन ५ दशलक्ष पर्यंत वाढवणार मुंबई, 19 मे 2020 (GPN): देशभर कोरोनाव्हायरस चाचणीसाठी गरज वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, सुपार्श्व स्वॅब्स (ट्युलिप्स), या भारतातील पर्सनल हायजिन कन्झ्युमर उत्पादनांमध्ये नावीन्य आणण्यात आघाडीवर…