‘Tips मराठी सादर करत आहे त्यांचा पहिला-वाहिला मराठी चित्रपट ‘श्रीदेवी प्रसन्न’
मुंबई, 27 डिसेंबर 2023 (GPN): नव्या वर्षात, एक नवी लव्ह स्टोरी आणि आपल्या लाडक्या जोडीसह Tips मराठी सादर करत आहे पहिला मराठी चित्रपट ‘श्रीदेवी प्रसन्न’. येतोय २ फेब्रुवारी २०२४ रोजी… टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी…