तुमच्या क्रेडीट कार्डवर ईएमआय पर्याय वापरताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: एयु स्मॉल फायनान्स बँक, क्रेडीट कार्ड प्रमुख, मयांक मार्कंडेय
MUMBAI (GPN): प्रत्येकाच्या जीवनाची मनोरथं असतात. कोणाला ड्रीम वेकेशनवर जायचे असते, तर कोणाला ऑनलाईन कोर्स करायचा असतो. एखाद्याला सर्वोत्तम डीएसएलआर कॅमेरा विकत घ्यायचा असतो किंवा कोणाला आईकरिता अत्याधुनिक आयफोन किंवा मॉडर्न रेफ्रीजरेटर किंवा ओव्हन खरेदी…