#These top 4 looks of Krushna and Bharti from FMJ are a Hit

एफएमजेमधील कृष्‍णा व भारतीचे हे अव्‍वल ४ लुक्‍स आहेत हिट!

भारती सिंग व कृष्‍णा अभिषेक यांची धमाल विनोदी कृत्‍ये सादर करणारा सोनी सबवरील हसवून-हसवून लोटपोट करणारा शॉर्ट फॉर्मेट स्‍केच कॉमेडी शो ‘फनहित में जारी’ प्रेक्षकांना अचंबित करत आहे. हे दोघेही जगभरातील विविध विषयांवर विडंबन सादर करतात. हे २ ते ३…