#The Kabila Glamping – By Monteria Village

मोंटेरिया व्हिलेज तुमच्या कुटुंबासाठी आणत आहे ‘द कबिला’ अनुभव, मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर, ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली, पारंपरिक जेवण-मनोरंजन लुटा ‘ग्लॅम्पिंग’ चा आनंद

मुंबई, २५ जून 2022 (GPN): रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोंतेरिया व्हिलेज हा मुंबई व पुणे शहरांपासून केवळ दोन तासांच्या अंतरावरील एक छोटा वीकेण्ड गेटवे, पर्यटकांना ‘द कबिला’ (कबिल्यात राहण्याचा) अनुभव देण्यास सज्ज आहे. वंजारी या भटक्या…