इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये ‘स्ट्रेंज बट ट्रू’ विभागात ट्युमर शस्त्रक्रियेच्या विक्रमाची नोंद सर्वार्धिक वजनाच्या ट्युमर शस्त्रक्रियेला ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने केले सन्मानित
नवी मुंबई, २ मे २०२२ (GPN): अपोलो हॉस्पिटल्सचे चीफ सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ चिराग देसाई यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या एका टीमने भारतामध्ये आजवरचा सर्वाधिक वजनाचा ट्युमर शस्त्रक्रियेमार्फत काढून टाकून नवा विक्रम रचला असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्…