दूध उत्पादक शेतकऱ्यांना ‘टेपलू’ देणार प्रशिक्षण ‘टेपलू’ चे उद्दिष्ट भारतीय शेतकऱ्यांना डेअरी फार्मिंग व्यवसायात यशस्वी करण
मुंबई, १४ फेब्रुवारी २०२२ (GPN): टेपलू (www.teplu.in), पशुपालन क्षेत्रातील आघाडीच्या स्टार्ट-अप ने भारतातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना समर्पित नवीन ऑनलाइन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केला आहे. Teplu Learning Pvt Ltd ने आज भ्रूण हस्तांतरण (Embryo Transfer Technique) तंत्रावर हिंदी आणि मराठीमध्ये ऑनलाइन…