#Tata Sampann Dry Fruits

टाटा संपन्नचे ड्राय फ्रुट्स कॅटेगरी मध्ये पदार्पण; परिपूर्ण पोषण देणारे अन्नपदार्थ बाजारपेठेत उपलब्ध करवून देण्यासाठी टाटा संपन्न आग्रही

मुंबई, २६ जुलै २०२२ (GPN):- भारतातील एक सर्वात लोकप्रिय एफएमसीजी ब्रँड टाटा संपन्नने ड्राय फ्रुट्स कॅटेगरीमध्ये अतिशय दमदार पदार्पण केले आहे. एरव्ही काहीशा विस्कळीत स्वरूपाच्या या उद्योगक्षेत्रात टाटा संपन्न ब्रँड सातत्याने विस्तार करत असून त्यांना…