#Tata Power


“जागतिक पर्यावरण दिनी, टाटांचे एआय-पॉवर्ड पीआयआर मोशन सेन्सर सादर” ग्राहकांना ऊर्जेचे संवर्धन करता यावे, वीजबिलामध्ये बचत करता यावी यासाठी टाटा पॉवरने हरित पाऊल उचलले

मुंबई, ६ जून २०२२ (GPN): भारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा कंपनी, टाटा पॉवरने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत टाटा पॉवर ईझेड होम या आपल्या होम ऑटोमेशन श्रेणीमध्ये नवीन एआय-पॉवर्ड पीआयआर (पॅसिव्ह इन्फ्रारेड) मोशन सेन्सर…