तुम्ही हृदयरोगाने त्रस्त असाल तर ही काळजी घ्या.- डॉ. नारायण गडकर, सल्लागार कार्डिओलॉजिस्ट, झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चेंबूर
मुंबई, 24 ऑगस्ट, 2020 (GPN): • डॉ. नारायण गडकर, सल्लागार कार्डिओलॉजिस्ट , झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चेंबूर – सध्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्यकडे लक्ष देणं अनेकांना कठिण होत आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. परंतु, अशाच…