Supriya Lifescience Limited

सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडने महाराष्ट्र सरकारच्या राज्य निर्यात आणि सामंजस्य करार पुरस्कारांमध्ये ८ सुवर्ण पुरस्कार पटकाविले

मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ (GPN): ऍक्टिव्ह  फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स (एपीआय) निर्मिती मध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडने महाराष्ट्र सरकारच्या राज्य निर्यात आणि सामंजस्य करार ( MOU Signing ) पुरस्कारांमध्ये ८ -सुवर्ण पुरस्कार पटकावून  एक उल्लेखनीय कामगिरी केली. हे…