#Suhrud Wardekar

मराठी हार्टथ्रोब सुहृद वर्देकर त्यांचा चाहत्यांना त्याच्या आगामी फिल्म ‘आठवणी’ या चित्रपटाच्या डबिंग सेशननाची झलक दिली

मुंबई, ७ मार्च २०२२ (GPN): प्रत्येक चित्रपट डबिंग शिवाय अपूर्ण असतो आणि आमचा मंत्रमुग्ध करणारा अभिनेता सुहृद वर्देकर हा मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या उल्लेखनीय अभिनय क्षमतेने आणि मोहक व्यक्तिमत्वाने आपला मार्ग मोकळा करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक…