#Storytel Amish Tripathi Ram Sita and Ravana

अमीश त्रिपाठी यांच्या रामचंद्र मालिकेतील तीन कादंबऱ्या – ‘राम’, ‘सीता’ आणि ‘रावण’ स्टोरीटेलवर!

MUMBAI (GPN): वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या रामायण महाकाव्यचा आधार घेत ‘राम’- इक्ष्वाकूचे वंशज’, ‘सीता’ – मिथिलेची योध्दा’, ‘रावण’ – आर्यावर्ताचा शत्रू’ या तीन महाकाय कादंबऱ्यांची निर्मिती अमीश त्रिपाठी यांनी ‘रामचंद्र’ या महाकाय मालिकेद्वारे केली आहे. ‘राम’,…