#Sony SAB launches ‘Dharm Yoddha Garud’ – a magnum opus mythology; the untold story of the King of Birds!

सोनी सब सादर करत आहे पक्ष्‍यांच्‍या राजाची न सांगण्‍यात आलेली कथा सांगणारी महान पौराणिक कलाकृती ‘धर्म योद्धा गरूड’

पहा हा व्हिज्‍युअल आविष्‍कार टेलिव्हिजन स्क्रीन्‍सवर १४ मार्चपासून दर सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता मुंबई, ७ मार्च २०२२ (GPN): भारतीय पौराणिक कथेनुसार गरुडाचे पंख हे त्याचे सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक होते, जे विश्‍वाच्‍या भ्रमणावर परिणाम करू…