सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने कन्टेन्ट प्रॉडक्शनसाठी जारी केली सस्टेनेबिलिटी मार्गदर्शकतत्त्वे
~ मार्गदर्शकतत्त्वांचा २०५० पर्यंत शून्य पर्यावरणीय उत्सर्जन संपादित करण्याचा मनसुबा ~ राष्ट्रीय, एप्रिल २३, २०२२ (GPN): सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएनआय)ने हरित पद्धतींचा अवलंब करत उद्योगाचे नेतृत्व करण्याच्या कटिबद्धतेसह उद्योगामध्ये पहिल्यांदाच कन्टेन्ट प्रॉडक्शनसाठी सस्टेनेबिलिटी मार्गदर्शकतत्त्वे…