#Signify achieves carbon neutral operations in India

सिग्निफायने कार्बन न्युट्रल ऑपरेशन्सचे उद्दिष्ट भारतात केले साध्य

नवी दिल्ली, भारत  १४ डिसेंबर २०१९:– सिग्निफाय (Signify) (युरोनेक्स्ट: LIGHT) या लायटिंगच्या क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपनीने आपल्या वाढीसाठी आवश्यक बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतात शून्य कार्बन उत्सर्जनाचे (कार्बन न्युट्रॅलिटी) उद्दिष्ट साध्य केले आहे.पाच बाजारपेठांमध्ये– विशेषत: आसीयान राष्ट्रे,अतिपूर्वेकडील राष्ट्रे, भारत, इंडोनेशिया व प्रशांत महासागरीय प्रदेश– कार्बन न्युट्रॅलिटी साध्य करण्याच्या उद्दिष्टाचा हा…